Quick Links
Latest News

प्रवेश सुरु
१. इलेक्ट्रिशियन ४० जागा
२. फिटर २० जागा
अधिक माहितीसाठी इथे पहा

प्राचार्य मनोगत

 

  मायमदर्स एज्यूकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) चिपरी चे प्राचार्य म्हणून मी श्री. पाटील विक्रांत प्र. जबाबदारी स्विकारण्यात मला खुपच आनंद वाटतो आहे. अभ्यासाच्या तंत्रज्ञानाच्या व प्रशिक्षणाच्या तसेच मा^डयूल्सच्या माध्यमातून प्रशिक्षणाथ्र्यांचे कौशल्य आणि ज्ञान सुधारणेसाठी प्रशिक्षण संस्था ही सर्वोतम जागा आहे. प्रशिक्षणार्थींचे ज्ञान औद्योगिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे प्रत्येक प्रशिक्षक (निर्देशक) कार्यरत आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टीटयूशन (आय.टी.आय) एक नविन आणि उत्पादक क्षमता वाढविण्यासाठी कूशल आणि अनुभवी कामाचे ठिकाण बनवुन मानवी संसाधनाच्या विकासामध्ये आणि देशातील रोजगारांमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावते प्रशिक्षणार्थी त्यांचे प्रमाणन आणि प्रशिक्षण अनूभवानंतर त्यांच्या स्वप्नातील काम पूर्ण करू शकतात.


   कारागिर प्रशिक्षण योजना 1950 मध्ये भारत सरकारद्वारे देशांतर्गत उद्योगांसाठी कुशल श्रमिकांचा स्थिर प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्थित आणि गुणात्मक स्वरूपांचे औद्योगिक उत्पादन वाढवून शिक्षित युवकांमध्ये बेरोजगारी कमी करून तरूण पिढीच्या मनात एक तांत्रिक आणि औद्योगिक वॄत्ती वाढवणे आणि त्यांना पोषक बनविण्यासाठी रोजगार प्रशिक्षण व्होकेशनल ट्रेनिंगच्या क्षेत्रातील सर्वात महत्वाची अशी योजना कारागिरांना आकार देण्यासारखे आहे जे देशातील विविध राज्यांतील आय.टी.आयच्या विस्तॄत नेटवर्कच्या माध्यमाने सध्याच्या तसेच भविष्यातील मनुष्यबL गरजांची पूर्तता करत आहे. मायमदर्स आय.टी.आय हे त्यांच्यातील एक उत्तम संस्था आहे.